माती संरक्षण ( बांध-बंदिस्ती)
Posted by Swami on जुलाई 14, 2006
शेतजमिनीतील मातीचे संरक्षण करत असताना पावसाचे जादाचे पाणी शेतातच थांबल्यास पिकाचे नुकसान होते. योग्य मार्गाने त्याला वाट करुन दिल्यास होणारे नुकसान आपल्याला टाळता येते.
त्यासाठी बांध-बंदिस्ती महत्वाची आहे.
- पाण्याच्या प्रवाहानुसार शेतात पाट काढून आणि
- पाण्याच्या प्रवाहाचा वेग कमी करण्यासाठी वेगवेगळ्या गवताचा वापर करता येतो.
नियमित माती निर्मितीसाठी शेतजमिनीचे -मातीचे संरक्षण ही गोष्ट सततच्या निरीक्षणाने अभ्यासाने व क़ृतीने आपणास सहज शक्य आहे.